पाकिस्तानच्या
निर्मितीपासून पाकिस्तानने एकाच अजेंडा राबवला तो म्हणजे भारतद्वेष. किंबहुना या द्वेशापोटीच त्यांचा जन्म झाला.
जीनांना लवकरात लवकर बेदेखल करून पाकिस्तान लष्कर जे पाकिस्तानच्या बोकांडी बसले ते अजून उतरायचे नावच घेत नाही.
लियाकतआली नंतर आलेले अयुबखान जरी भारताकरिता उपयोगी नव्हते तरी सामान्य पाकिस्तानी नागरिकांकरिता चांगले होते. बरेच लोकोपयोगी कायदे त्यांच्या काळात झाले.

लोकप्रेमी अयुबखान
लक्षकाराला भावले नाहीत. याह्याखान यांनी सूत्रे हाती घेतली पण चाणाक्षपणे
भूत्तोनी सत्ताकारणाच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवल्या. भुत्तो पूर्व
पाकिस्तानवर मात्र नाराज होते. असं का ते मात्र कळत नाही. भूत्तोनी आधी त्यांना पूर्व पाकिस्तान वर दुजाभाव दाखविण्यास भाग पाडले नंतर
युद्ध हरल्यावर; युद्ध गुन्हेगार ठरवून
त्यांचीच गठडी वळली.
मुळातले भुत्तो थोडेसेच का होईना पण लोकशाहीवादी होते. १९७१ नंतर १९७४ पर्यंत एक चांगले राजकारणी म्हणून नावही कमावले. अर्थात ते इंदिरा गांधीकडे बघून धोरणे आखीत असत असा त्यांच्या वर आरोप होताच. ते खरेही वाटते.
१९७४ नंतरचे भुत्तो मात्र कमालीचे आत्मकेंद्रित आणि अहंमन्य होते.

आपणच केलेल्या साऱ्या राजकीय आणि सामाजिक सुधारणा त्यांनी
अहंकारापोटी मातीमोल केल्या.
भुत्तो यांना प्रथम पदच्युत (१९७७)आणि नंतर फाशी (१९७९) देवून राष्ट्राध्यक्ष झालेले जनरल झिया यांनी पाकिस्तानला १०० वर्षे मागे नेले. १९८९ मध्ये यांच्या विमानाला झालेला अपघात खुद्द अमेरिकेने घडवून आणला असा प्रवाद आहे.
बेनझीर ला; भारताला विरोध का करावा हेच कळले नाही.
तर नंतर आलेल्या नवाज शरीफ आणि परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या कलगी तुर्यात आधी भारताला आणि नंतर पाकिस्तानला गोवून सगळा खेळखंडोबा केला. कारगील युध्यानंतर अमेरिकेचा भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आमुलाग्र बदल झाला हा आपला तसा फायदाच.

जोडीला
अमेरिकेचे अफगाणिस्थान बद्दलचे फसलेले धोरण आणि पाकिस्तानचा मित्र चीन याची
भारताशी जुळवून घ्यावे की कसे यात झालेली कुतर ओढ. आशियातल्या या बलाढ्य शत्रूला
बेदखल करणे चीन ला जमण्यासारखे नाही.
या
सगळ्यांमध्ये पाकिस्तान चा फुटबाल झाला.
भारताची
गोची ही की बलाढ्य शत्रू पेक्षा कमजोर आणि दुखः शेजारी हा अधिक धोकादायक.
No comments:
Post a Comment